• # 1663: British Empire medal विजेते उदय भोसले यांची मुलाखत : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Jan 31 2025
  • Length: 10 mins
  • Podcast

# 1663: British Empire medal विजेते उदय भोसले यांची मुलाखत : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Summary

  • Send us a text

    योगामुळे जागतिक सन्मान: उदय भोसले यांची कहाणी

    योगाचार्य डॉक्टर अय्यंगार गुरुजींचे शिष्य उदय भोसले यांनी कोविड काळात योगाच्या प्रसाराद्वारे जगभरातील हजारो लोकांना आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान केली. ऑनलाईन वर्ग आणि उपचार पद्धतींनी त्यांनी अनेकांचे जीवन सुखकर केले.

    या कार्याचा गौरव म्हणून Her Majesty Queen Elizabeth’s Honour List मधून त्यांना British Empire Medal (B.E.M.) प्रदान करण्यात आला.

    "योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून, शरीर-मन-आत्मा यांना जोडणारी जीवनशैली आहे," असे उदय भोसले म्हणतात. त्यांच्या या योगदानामुळे भारतीय योगविद्या जागतिक स्तरावर अधिक उंचावली आहे.

    उदय सरांची ही मुलाखत.

    Show More Show Less

What listeners say about # 1663: British Empire medal विजेते उदय भोसले यांची मुलाखत : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.